नवीन कामगार कायदे काय आहेत? कामगार संघटनांचा विरोध का? सोपी गोष्ट
Update: 2025-11-25
Description
भारत सरकारने जुन्या कामगार कायद्याच्या जागी 4 नवीन Labour Code लागू केलेयत. हे कोड कर्मचारी आणि कामगारांच्या फायद्याचे आहेत - असं सरकारचं म्हणणं आहे. तर हे लेबर कोड्स कामगार विरोधी असून उद्योगपतींच्या हिताचे असल्याचं विरोधी पक्ष आणि अनेक कामगार संघटनांचं म्हणणं आहे.
काय आहे या नव्या लेबर कोडमध्ये? आणि कोणत्या गोष्टींबाबत आक्षेप घेतले जातायत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : टीम बीबीसी
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले
Comments
In Channel



