१० वि च्या परीक्षेत गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याचा फॉर्म्युला / How to score 100% in Maths
Update: 2023-01-15
Description
१० विच्या विद्यार्थाना अवघड वाटणारा विषय म्हणजे गणित / Mathematics , पण जर लक्षपूर्वक पेपर वाचला आणि योग्य पद्धतीने पेपर मध्ये मार्क्स मिळवण्याचा सराव केला तर १०० टक्के मार्क्स मिळवणे अगदीच सोप्पे आहे, जाणून घेऊयात टिप्स डॉ. जयश्री अत्रे यांच्याकडून
डॉ. जयश्री अत्रे ह्या ३० वर्षांचा अनुभव असलेल्या विद्यार्थ्यांमधील एक प्रसिद्ध आणि आवडत्या गणित शिक्षिका आहेत.
गणित शिक्षण विषयात त्यांनी पीएचडी केली आहे.
1994 पासून त्या बालभारतीच्या गणित विषय समितीच्या सदस्या आहेत.
त्या संपूर्ण महाराष्ट्रात गणित शिकवण्याच्या कार्यक्रमासाठी समुपदेशक म्हणूनही काम करतात
How to score 100% in Mathematics paper
Visit our app at https://apps.ikakey.com
https://supermindstudy.com/ - To get sample papers
Comments
In Channel