Discoverikakey ऐकाकीikakey : शिक्षणनीती : पालक आणि शिक्षक ह्यांचे नाते कसे असावे?
ikakey : शिक्षणनीती : पालक आणि शिक्षक ह्यांचे नाते कसे असावे?

ikakey : शिक्षणनीती : पालक आणि शिक्षक ह्यांचे नाते कसे असावे?

Update: 2022-10-07
Share

Description

ह्या सत्रातल्या दुसर्‍या पॉडकास्ट चा विषय आहे - पालक आणि शिक्षक ह्यांचे नाते कसे असावे? 


हा जो त्रिकोण आहे पालक , शिक्षक आणि विद्यार्थी , तर ह्या मध्ये तुम्ही कसे पाहता हयाकडे 


मुळात असे काही असावे का ? म्हणजे नाही बोलेले पालक आणि शिक्षक एकमेकांशी , काय फरक पडतो ? 


पूर्वी असे नाते असण्याची गरज होती ? 


प्रत्येक शिक्षक हा आदर्श शिक्षकच असला पाहीजे , अशी पालकांची अपेक्षा असते का? आणि असली तर त्या काय चूक आहे ? 


विद्यार्थ्यांच्या कोणत्या वयात हे नाते तयार झाले पाहिजे , म्हणजे केजी,प्री प्रायमरी , high school ,  collage 


शिक्षक घाबरतात पालकांशी बोलायला  , किंवा टाळतात का ?


कसं define करता येईल हे नातं ? friendly , आदरयुक्त , mentor ?


ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधूयात ह्या भागात. शिक्षणतज्ज्ञ प्राची साठे ह्यांच्या बरोबर गप्पा मारून .. In this second Episode we will have a conversation with Prachi Sathe,


an educationalist on Parent teacher relationship


हा एपिसोड स्पॉन्सर केलाय "सुपरमाइंड" ह्या संस्थेनी [https://supermindstudy.com] , जर तुम्ही हे पॉडकास्ट चॅनेल follow आणि लाइक करून त्याचा स्क्रीनशॉट मला ईमेल केलात ikakey.podcast@gmail.com ह्या ईमेल ID वर तर तुम्हाला सुपर माइंड च्या प्रोडक्टस वर 10% सवलत मिळेल.


Please visit https://apps.ikakey.com - ikakey - Audio Learning app



Comments 
loading
In Channel
loading
00:00
00:00
1.0x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

ikakey : शिक्षणनीती : पालक आणि शिक्षक ह्यांचे नाते कसे असावे?

ikakey : शिक्षणनीती : पालक आणि शिक्षक ह्यांचे नाते कसे असावे?

Sachin Pandit