Amit Bivalkar

Amit Bivalkar

Update: 2021-08-27
Share

Description

#InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अर्थतज्ञ अमित बिवलकर (Amit Bivalkar) यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. Inspiring Stories (You will be able to experience the inspiring journey of many dignitaries who have gained fame all over the world through this program). त्यांची कारकीर्द, त्यांचा अर्थतज्ञ म्हणून आलेला अनुभव, त्यांचे या क्षेत्रातील वेगवेगळे किस्से अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास घेऊन येणार आहेत.

Comments 
00:00
00:00
x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

Amit Bivalkar

Amit Bivalkar

Sakal Media