Ch2-1 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Reading
Update: 2023-10-21
Description
आता पसारा वाढला..जमिनीवर राहणं खरं नाही! केव्हा आदिलशाही चाल करील काही सांगता येत नाही एखादी सुरक्षित जागा निवडायला हवी. राजे कुठली जागा निवडतायेत?
आणि हो ह्या व्यतिरिक्त..
मासाहेबांनी सईबाईंचे भलतेच लाड चालवले त्यामागे तसंच काही कारण नसेल ना?
Comments
In Channel