Empathy Vs. Sympathy | Dr. Anand Nadkarni | भावनेचा Crash Course S03E02 Khuspus with Omkar Jadhav
Description
सहवेदना किंवा Empathy म्हणजे नेमकं काय? Sympathy आणि Empathy यात काय फरक आहे?एखाद्याच्या भावनांना समजून घेणं म्हणजे त्याच्यासोबत दु:खी होणं का, की त्याला आधार देणं? आपण खऱ्या अर्थाने दुसऱ्यांच्या भावना समजून घेतो की फक्त आपला दृष्टिकोन लादतो? सहवेदना व्यक्त करणे म्हणजे मोठेपणा का? नात्यांमधली Empathy कशी असावी? आजच्या जगात Empathy कमी होत चालली आहे का?या सगळ्यावर आपण डॉ. आनंद नाडकर्णी (मनोविकासतज्ज्ञ) यांच्याशी चर्चा केली आहे. In Bhavanencha Crash Course – Season 3, we discuss the emotion Empathy.What exactly is empathy? What’s the difference between sympathy and empathy?Does understanding someone’s emotions mean feeling sad with them, or offering them support?Do we truly understand others’ feelings, or just impose our own perspective?And is empathy really fading in today’s world?We’ve discussed all of this with Dr. Anand Nadkarni (Sr Psychiatrist).Don’t miss the full episode!आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.comDisclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guest: Dr. Anand Nadkarni (Sr.Psychiatrist)Host: Omkar Jadhav.Creative Producer: Shardul Kadam.Editor: Rohit Landge.Edit Assistant: Rameshwar Garkal, Priyanka Thosar.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.About The Host Omkar Jadhav.Co-founder – Amuk Tamuk Podcast NetworkPodcast Host | Writer | Director | Actor | YouTube & Podcast ConsultantWith 8+ years in digital content, former Content & Programming Head at BhaDiPa & Vishay Khol.Directed 100+ sketches, 3 web series & non-fiction shows including Aai & Me, Jhoom, 9 to 5, Oddvata.Creative Producer – BErojgaar | Asst. Director – The Kerala StoryHost of Khuspus – a podcast on taboo and uncomfortable topics.Visiting Faculty – Ranade Institute, Pune University.



















