DiscoverKhuspus - Amuk Tamuk PodcastWhy We Hate Ourselves । Mrudula Apte । भावनेचा Crash Course S03E04 Khuspus with Omkar Jadhav
Why We Hate Ourselves । Mrudula Apte । भावनेचा Crash Course S03E04 Khuspus with Omkar Jadhav

Why We Hate Ourselves । Mrudula Apte । भावनेचा Crash Course S03E04 Khuspus with Omkar Jadhav

Update: 2025-11-14
Share

Description

"भावनेच्या क्रॅश कोर्स" च्या या चौथ्या भागात आपण आत्मतिरस्कारावर चर्चा केली आहे. आपण सगळेच सगळ्यांची मनं राखण्याचा प्रयत्न करतो, Perfect रहाण्याचा प्रयत्न करत असतो. पण या सगळ्या प्रयत्नात आपण स्वतःवर शंका घेतो, काही वेळेस स्वतःला चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतो आणि एका Point नंतर स्वतःचा तिरस्कार करायला लागतो. आपण स्वतःला Judge करतो, दुसऱ्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात थकतो, आणि नकळत आत एक नकली मुखवटा (mask) घालतो. पण या सगळ्याच्या मागे खरी गरज असते; स्वतःला समजून घेण्याची आणि स्वीकारण्याची. या सगळ्यावर आपण मृदुला आपटे (Sr. Clinical Psychologist) यांच्याशी चर्चा आहे. We all want to be good, but what happens when that desire turns into self-hatred?In this episode, we explore the emotion of self-disgust, the inner voice that says, “I’m not good enough.”How our perfectionism, constant self-judgment, and need to appear “nice” can make us harsh critics of ourselves.We also talk about how this disgust hides behind the mask of narcissism, and why learning to clean our inner space, instead of endlessly correcting ourselves, is the real path to growth.Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guest: Mrudula Apte (Sr. Clinical Psychologist)Host: Omkar Jadhav.Creative Producer: Shardul Kadam.Editor: Rohit Landge. Edit Assistant: Rameshwar Garkal, Priyanka Thosar. Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.About The Host Omkar Jadhav.Co-founder – Amuk Tamuk Podcast NetworkPodcast Host | Writer | Director | Actor | YouTube & Podcast ConsultantWith 8+ years in digital content, former Content & Programming Head at BhaDiPa & Vishay Khol.Directed 100+ sketches, 3 web series & non-fiction shows including Aai & Me, Jhoom, 9 to 5, Oddvata.Creative Producer – BErojgaar | Asst. Director – The Kerala StoryHost of Khuspus – a podcast on taboo and uncomfortable topics.Visiting Faculty – Ranade Institute, Pune University.Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus #AmukTamuk #marathipodcasts

Comments 
In Channel
loading
00:00
00:00
x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

Why We Hate Ourselves । Mrudula Apte । भावनेचा Crash Course S03E04 Khuspus with Omkar Jadhav

Why We Hate Ourselves । Mrudula Apte । भावनेचा Crash Course S03E04 Khuspus with Omkar Jadhav

Amuk Tamuk