Maharashtra Rain Update _ राज्यभरात शनिवारपासून ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज
Description
राज्यातील काही भागात सध्या पावसाच्या जोरदारी सरी पडत आहेत. पण बहुतांशी भागात पावसाची विश्रांती दिसत आहे. तरी ऊन पावसाचा खेळ सुरु आहे. हवामान विभागाने पुढील २ दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागात पाऊस सुरु होईल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. Heavy rains are currently falling in some parts of the state. But most of the areas are seeing respite from rain. However, the game of heat and rain continues. The Meteorological Department has also predicted that rain will start in many parts of the state in the next 2 days. Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :- वेबसाइट - https://agrowon.esakal.com/ फेसबुक - / agrowon इंस्टाग्राम - / agrowondigital ट्विटर - / agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m