S2 - EP03 - Partner ला समजून घायचं नसेल तर लग्नं करूचं नका !!
Update: 2021-04-24
Description
लग्नानंतर जर असं लक्षात आलं की सारखे वाद होतात आहे, आणि हे सतत एक महिन्या पेक्षा जास्त चाललं तर असं समजावे की दोघांच्या मूळ स्वभावात फरक असल्यामुळे हे होतं आहे. अश्यावेळेस experts चा सल्ला नक्की घ्यावा. तुम्हाला हा Marathi Podcast कसा वाटतो आहे हे आम्हाला नक्की कळवा
www.mipodcaster.com
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Comments
In Channel



















