DiscoverCementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast)S3 EP01 - Made For Each Other ही एक संकल्पना आहे सत्य नाही..
S3 EP01 - Made  For Each Other ही एक संकल्पना आहे सत्य नाही..

S3 EP01 - Made For Each Other ही एक संकल्पना आहे सत्य नाही..

Update: 2022-01-25
Share

Description

सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज हा मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर. 

हा सिजन ३  चा पहिला एपिसोड आहे  -  मेड फॉर इच अदर ही एक संकल्पना आहे सत्य नाही.. 


मेड फॉर इच अदर ही एक संकल्पना आहे सत्य नाही पण ही एक प्रोसेस आहे आणि आपल्याला मेड फॉर इच अदर बनता येतं पण त्या साठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. एक टीम म्हणून काम करावं लागेल. ते कश्याप्रकारे करता येऊ शकेल ह्या बद्दल बोललो आहे ह्या एपिसोड मध्ये.. 

आम्हाला इंस्टाग्राम भेटा - @mipodcaster @leenaparanjpe1  

 

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Comments 
00:00
00:00
x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

S3 EP01 - Made  For Each Other ही एक संकल्पना आहे सत्य नाही..

S3 EP01 - Made For Each Other ही एक संकल्पना आहे सत्य नाही..

NACHIKET KSHIRE & LEENA PARANJPE