Sakal Chya Batmya | आता स्टुडंट व्हिसा फक्त ४ वर्षांसाठी वैध असेल ते शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेची माहिती भरण्यासाठी मुदतवाढ
Update: 2025-08-29
Description
१) टॅरिफपासून वाचायचे असेल तर 'स्वदेशी दिवाळी' साजरी करावी लागेल
२) वसईतील धोकादायक इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयाची टिप्पणी
३) माकडाचा मृत्यू झाल्यानंतर पूर्ण गावकऱ्यांनी मुंडण केले
४) आता स्टुडंट व्हिसा फक्त ४ वर्षांसाठी वैध असेल
५) शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेची माहिती भरण्यासाठी मुदतवाढ
६) बॅडमिंटनपटू जान्हवीला महापालिकेची मदत कधी?
७) मराठी मनोरंजनसृष्टीतील गटबाजीवर सोनालिकाचा संताप
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Comments
In Channel