Sakal Chya Batmya | औषधे आणि वैद्यकीय यंत्रे स्वस्त होणार ते जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री नियुक्त करणारा देश अल्बानिया
Update: 2025-09-13
Description
१) औषधे आणि वैद्यकीय यंत्रे स्वस्त होणार
२) आरक्षण वर्गीकरणाच्या न्यायमूर्ती बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ
३) जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री नियुक्त करणारा देश अल्बानिया
४) बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडून दुर्मिळ पक्षांची माहिती मिळणार
५) मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाची सरकारला विचारणा
६) निरुत्साही वातावरणात आज भारत-पाक सामना
७) लवकरच दिसणार ‘कांतारा : चॅप्टर १’ची पहिली झलक?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Comments
In Channel