Sakal Chya Batmya | तुमच्या बँक कर्जाचा EMI कमी होणार ते निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात नवीन प्रतिज्ञापत्र दाखल
Update: 2025-12-01
Description
१) तुमच्या बँक कर्जाचा EMI कमी होणार
२) नवी मुंबईतील मच्छीमार भरपाईसाठी न्यायालयात
३) निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात नवीन प्रतिज्ञापत्र दाखल केले
४) डोनाल्ड ट्रम्प यांनी बालपण घालवलेल्या घराचा लिलाव होणार
५) नवी मुंबई विमानतळाला एनएमएमटी सुरु होणार
६) आयपीएल २०२६ पूर्वी आंद्रे रसेलकडून निवृत्तीची घोषणा
७) रणवीर सिंहचं वक्तव्य वादात
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Comments
In Channel



