Sakal Chya Batmya | दक्षिण आफ्रिकेमधील जी ट्वेंटी परिषदेतून मोदींनी केले अवाहन ते लग्नाविषयी विचारणाऱ्यांचे मुक्ता बर्वेने टोचले कान
Update: 2025-11-23
Description
१) दक्षिण आफ्रिकेमधील जी ट्वेंटी परिषदेतून मोदींनी केले अवाहन
२) रोजगारावर आधारित मदतीसाठी अभ्यास समिती
३) नुकसान भरपाई न देणाऱ्या विकासकास कारावास होणार
४) वायूप्रदूषणामुळे दिल्लीत वर्क फ्रॉम होमचा प्रस्ताव
५) मराठी शाळांवरील हिंदी सक्तीवरून उद्भवला वाद
६) भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपबाबत महत्त्वाच्या अपडेट
७) लग्नाविषयी विचारणाऱ्यांचे मुक्ता बर्वेने टोचले कान
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
Comments
In Channel



