Sakal Chya Batmya | निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि पेन्शनचे फायदे गमवावे लागतील का? ते प्रभाग आरक्षणावरील हरकती, सूचनांसाठी सहा दिवसांची मुदत
Update: 2025-11-15
Description
१) निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि पेन्शनचे फायदे गमवावे लागतील का?
२) बोत्सवानाने राष्ट्रपती मुर्मू यांना आठ चित्ते सुपूर्द केले
३) पाळीव प्राण्यांसाठी अद्ययावत स्मशानभूमीचे लोकार्पण होणार
४) बिहार निवडणुकीत एनडीएचा दणदणीत विजय
५) प्रभाग आरक्षणावरील हरकती, सूचनांसाठी सहा दिवसांची मुदत
६) मुंबईसाठी नव्या स्टेडियमची प्रक्रिया लवकरच सुरू होणार
७) रत्ना पाठक शाह यांची मराठी नाटकाला दाद!
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Comments
In Channel



