Sakal Chya Batmya | प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतींसाठीची मुदत वाढवली ते राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपद अहमदाबादला
Update: 2025-11-27
Description
१) प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतींसाठीची मुदत वाढवली
२) शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एसटीच्या हेल्पलाईन
३) अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परमीट आता जागेवरच रद्द
४) विद्यार्थी विभागाचे राज्य कला प्रदर्शन सांगलीत
५) पर्मनंट मॅग्नेट उत्पादनाच्या योजनेला केंद्राची मंजुरी
६) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपद अहमदाबादला
७) दिवंगत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे राजस्थानमध्ये मंदिर
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
Comments
In Channel



