Sakal Chya Batmya | मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा निर्धार ते आयपीएलमधून निवृत्तीचे महेंद्रसिंह धोनीचे संकेत
Update: 2025-08-30
Description
१) आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही - जरांगे-पाटलांचा निर्धार
२) मराठा आरक्षण आंदोलनावरून फडणवीसांनी विरोधकांना सुनावले
३) राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर नवा आरोप
४) जपानमधून पंतप्रधान मोदींची गुंतवणूकदारांना साद
५) मंत्री राधाकृष्ण विखेंनी लक्ष्मण हाकेंना सुनावले खडेबोल
६) आयपीएलमधून निवृत्तीचे महेंद्रसिंह धोनीचे संकेत
७) बिन लग्नाची गोष्ट साठी प्रिया - उमेशची निवड कशी झाली?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
Comments
In Channel