Sakal Chya Batmya | महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय ते पुन्हा एकदा रेखा चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चां उधाण
Update: 2025-11-19
Description
१) महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय
२) मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांची अनुपस्थिती
३) म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या पुनर्विकासाचे धोरण निश्चित
४) शिवसेनेच्या मंत्री, आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला महत्त्वाचा सल्ला
५) वाघ, बिबट्या, चित्त्यांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याचे भारताच्या आवाहन
६) भारतीय महिला क्रिकेटसंघाची बांगलादेशसोबतची मालिका स्थगित
७) ११ वर्षांनी पुन्हा एकदा रेखा चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चांची
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
Comments
In Channel



