Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर पहिला फुल स्पॅन बॉक्स गर्डर लाँच ते ऑनलाइन जेवण ऑर्डर करणे महाग होणार
Update: 2025-09-08
Description
१) महाराष्ट्रात बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर पहिला फुल स्पॅन बॉक्स गर्डर लाँच
२) रशियाच्या कर्करोगाच्या लसीने सर्व अडथळे पार केलेत
३) नवीन वेबसाइटवर जुन्या नव्या किमतींची तुलना
४) ऑनलाइन जेवण ऑर्डर करणे महाग होणार
५) नवी मुंबईच्या बाजारपेठेत न्यूझीलंडचे रूज
६) बीसीसीआयचा जमा-खर्च जाहीर
७) जान्हवी कपूरच्या भाषाशैलीवर सोनम बाजवाची थट्टा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Comments
In Channel