Sakal Chya Batmya | शेतकऱ्यांना २०२६पर्यंत मोफत वीज ते डॉक्टरांच्या संघटनांचा १८ सप्टेंबरला संप
Update: 2025-09-15
Description
१) शेतकऱ्यांना २०२६पर्यंत मोफत वीज
२) डॉक्टरांच्या संघटनांचा १८ सप्टेंबरला संप
३) समृद्धी महामार्गावर मेगा ईव्ही चार्जिंग स्टेशन होणार
४) महाराष्ट्र कौन्सिलच्या पुढाकाराने दुबईमध्ये संयुक्त महाराष्ट्रची स्थापना
५) पाकिस्तान सरकारचा पुन्हा एकदा भांडाफोड
६) नाशिकच्या सर्वेश कुशारेचा ॲथलेटिक्समध्ये इतिहास
७) अभिनेत्री ऋतुजा बागवेचे घराणेशाहीवरील वक्तव्य चर्चेत
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Comments
In Channel