Sakal Chya Batmya | सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती बनले ते आता कंपन्या जुन्या वस्तूंवर नवीन दर चिकटवून विक्री करू शकतील
Update: 2025-09-10
Description
१) सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती बनले
२) नेपाळमध्ये जेन-झी विद्यार्थ्यांनी सत्तापालट केला
३) आता कंपन्या जुन्या वस्तूंवर नवीन दर चिकटवून विक्री करू शकतील
४) मुंबई बाजार समिती प्रशासक नियुक्तीवर प्रश्नचिन्ह
५) घोटाळ्याचे आरोप करणाऱ्यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी
६) अहमदाबाद किंवा कोलंबोपैकी एका ठिकाणी जेतेपदाचा फैसला
७) फिल्मी कुटुंबातील असल्यामुळे ट्रोल केलं जातं : तनिषा मुखर्जी
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Comments
In Channel