Sakal Chya Batmya | सोन्याच्या किमती १५ ते ३० टक्क्यांनी वाढणार ते १ लाख महिलांना १० लाख रुपयांचे कर्ज मिळणार
Update: 2025-12-06
Description
१) सोन्याच्या किमती १५ ते ३० टक्क्यांनी वाढणार
२) पाकिस्तानात माजी पंतप्रधान इम्रान खान यांना वेडा घोषित केलं
३) १ लाख महिलांना १० लाख रुपयांचे कर्ज मिळणार
४) महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला
५) इंडिगो संकटावर सरकारने कठोर कारवाई केली
६) भारतासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान
७) अभिनयच्या पहिल्या चित्रपटासाठी प्रिया बेर्डेंनी नकार का दिला होता?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Comments
In Channel



