Discoverikakey ऐकाकीikakey : शिक्षणनीती: अभ्यास कायमचा लक्षात कसा ठेवायचा ? पाठांतराची सोपी पद्धत!
ikakey : शिक्षणनीती: अभ्यास कायमचा लक्षात कसा ठेवायचा ? पाठांतराची सोपी पद्धत!

ikakey : शिक्षणनीती: अभ्यास कायमचा लक्षात कसा ठेवायचा ? पाठांतराची सोपी पद्धत!

Update: 2022-11-27
Share

Description

जर गणितातील किंवा विद्यानातील सूत्रे, नागरिकशाश्त्रामधील नियम कामाचे लक्षात ठेवण्याची जादुई पद्धत तुम्हाला समजली तर ? मार्क्स मिळवण्यासाठी ह्याचा फायदा तर होईलच , पण मुलभूत संकल्पना कायमच्या पक्क्या होतील. ऐकुया तरी अशी काय युक्ति आहे ?


गेली पन्नास वर्षे विद्यार्थ्यांना जे गाण्यातून , कवितेतून आणि नाविन्यपूर्ण संकल्पनामागून शिक्षण देतायेत, मनोरंजनातून शिक्षण आणि त्यातून मूलभूत संकलपनांची पक्की तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेण्याचा ध्यास ज्यांनी घेतला आहे , असे ‘Excellence in Teaching Mathematics' अवॉर्ड विजेते  डॉक्टर प्रदीप आगाशे सर   


महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये त्यांनी आजपर्यंत ८ हजारापेक्षा कार्यक्रम करून हि संकप्लना रुजवली आहे, त्यांचे हजारो विद्यार्थी आज अनेक क्षेत्रात अग्रेसर आहेत. 


असे शैक्षणिक कवी आणि उत्तम शिक्षक डॉक्टर प्रदीप आगाशे. 




Creating interest among students is the primary aim of teaching. Mathphobia is created largely by parents even before their children enter school. If the teachers create an interest in math at an early age using activity-based learning, then mathematics is not only an interesting subject but also one of the simplest”, said Dr Agashe, Math trainer.

Comments 
In Channel
loading
00:00
00:00
1.0x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

ikakey : शिक्षणनीती: अभ्यास कायमचा लक्षात कसा ठेवायचा ? पाठांतराची सोपी पद्धत!

ikakey : शिक्षणनीती: अभ्यास कायमचा लक्षात कसा ठेवायचा ? पाठांतराची सोपी पद्धत!

Sachin Pandit