Discoverikakey ऐकाकीikakey : शिक्षणनीती: व्यग्र असलेल्या पालकांचा मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो ?
ikakey : शिक्षणनीती: व्यग्र असलेल्या पालकांचा मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो ?

ikakey : शिक्षणनीती: व्यग्र असलेल्या पालकांचा मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो ?

Update: 2022-11-06
Share

Description

आज आपण गप्पा मारणार आहोत सुप्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित ह्यांच्या बरोबर.  गेली २७ वर्ष त्या मराठी रंगभूमी, चित्रपट, TV  सेरिअल्स मधून आपल्याला भेटत आलेल्या आहेत आणि त्यांच्या सहज अभिनयाने स्वतः:ची अशी एक वेगळी शैली त्यांनी निर्माण केलेली आहे . मराठी भाषा हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा विषय असलेल्या चिन्मयी वाचन संस्कृती जपण्यासाठी खूप काम करतात. पण आज पण कलाकार चिन्मयी बरोबरच पालक चिन्मयी ह्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. चिन्मयी सुमित ह्यांचं शिक्षण क्षेंत्रामध्ये खूप योगदान आहे, मग ते पालक - शिक्षक ह्यांच्या मध्ये एक दुवा साधण्याचे काम असो , मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी पालकांना आवाहन करणे असो , किंवा अगदी शाळेमध्ये जाऊन पालकांना मार्गदर्शन करणे असो. 


आज आपण पालक चिन्मयी सुमित ह्यांच्या शी गप्पा मारणार आहोत , बऱ्याच वेळेला पालक अशी तक्रार करतात किंवा असा excuse देतात कि आम्हाला मुलांच्या शिक्षणाकडे बघायला वेळ नाही, किंवा शाळेत काय चालू आहे माहिती नाही, , पालकांच्या बिझी असण्याचा  मुलांच्या शिक्षणावर काय परिणाम होतो ? असं असताना काही पालक मात्र हा बॅलन्स सांभाळताना यशस्वी होताना देखील दिसतात , ह्याच मुद्यावर कला क्षेत्रात व्यग्र असलेल्या चिन्मयी बरोबर आपण आता गप्पा मारुयात   




In todays world working parents most of the  times complains that , they are not able to devote time for education of their kids, Do they need to worry ? 

Comments 
In Channel
loading
00:00
00:00
x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

ikakey : शिक्षणनीती: व्यग्र असलेल्या पालकांचा मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो ?

ikakey : शिक्षणनीती: व्यग्र असलेल्या पालकांचा मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो ?

Sachin Pandit