Discoverतिचे आरोग्य, तिचा आनंदतिचे आरोग्य - तिचा आनंद :किशोरवयातील PCOS विषयी अधिक जाणून घेताना
तिचे आरोग्य - तिचा आनंद :किशोरवयातील PCOS विषयी अधिक जाणून घेताना

तिचे आरोग्य - तिचा आनंद :किशोरवयातील PCOS विषयी अधिक जाणून घेताना

Update: 2023-04-11
Share

Description

तिचे आरोग्य - तिचा आनंद :किशोरवयातील PCOS विषयी अधिक जाणून घेताना 

सादरकर्ते : रसायू आयुर्वेदचे द्युम्ना विमेनस् क्लिनिक 

सर्वप्रकारच्या परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीचं आरोग्य जपणं , तिला आंनदी ठेवणं  म्हणजे एक सुदृढ  समाज  घडवणं , या भावनेने रसायू ग्रुपच्या द्युम्ना वुमन्स क्लिनिकमधील डॉक्टर विनीता बेंडाळे आणि  आयुर्वेद तज्ज्ञ ‘तिचे आरोग्य, तिचा आनंद’ ही संकल्पना घेऊन आले आहेत. तेव्हा न चुकता दर आठवड्यात मंगळवारी   तिचे आरोग्य, तिचा आनंद चा नवीन एपिसोड जरूर ऐका !

PCOS  खरतर प्रजननक्षम  वयोगटात अधिक प्रमाणात दिसून  येतो  पण आता मात्र अगदी  10-11 वर्षांच्या लहान वयातही  तो होताना दिसतोय. म्हणूनच फक्त  वयाचा विचार न करता PCOS चे  निदान  आणि उपचार वेळेवर झाले पाहिजेत.आजच्या भागात आपण किशोरवयात होणाऱ्या PCOS बद्दल अधिक जाणून घेऊया ! 

तसंच तुमच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व उपचारांसाठी द्युम्ना विमेनस् क्लिनिक ला जरूर भेट द्या !   

visit at   : www.dyumnawomensclinic.com

contact at : care@dyumnawomensclinic.com 

Phone : 8669995886  ,  9356965165

Address : द्युमना विमेनस् क्लिनिक , फ्लॅट नंबर १ व २ , श्रीविजय अपार्टमेंट ,नीलकमल सोसायटी, कर्वेनगर , पुणे - ५२ 

Her Health,Her Story : PCOS And Adolescence

Presented By : Rasayu's Dyumna Women's Clinic 

Ayurveda experts at Rasayu’s Dyumna Women's Clinic have come up with the concept of 'Her Health, Her Story' in the spirit of maintaining the health of a woman who stands strong in all kinds of situations. 

In Each episode, Dr. Veenita Bendale and Ayurveda experts from Rasayu’s Dyumna Women’s clinic will share their knowledge and insights on various topics related to women's health. Join us on every Tuesday as we explore the physical, emotional and social aspects of being a woman, and empower ourselves to make informed decisions about our health and well-being. 

  Polycystic ovary syndrome can be observed among women of all ages. It is indeed concerning that PCOS is becoming more prevalent in the reproductive age group and that it can also manifest at a very young age of 10-11 years. This underscores the need for early detection and proper management of this condition. This creates challenges at the diagnosis and treatment levels. In this episode,  Let us understand more about the PCOS in Adolescent age. 

For any woman health-related problems you can surely visit us at http://www.dyumnawomensclinic.com .

You can write us on :  care@dyumnawomensclinic.com

Our Contact number  : 8669995886 , 9356965165

Address : 

Dyumna women's clinic,Flat no.1 &2,Shreevijay apts,Neel Kamal society,Karvenagar,Pune-52

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Comments 
loading
00:00
00:00
1.0x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

तिचे आरोग्य - तिचा आनंद :किशोरवयातील PCOS विषयी अधिक जाणून घेताना

तिचे आरोग्य - तिचा आनंद :किशोरवयातील PCOS विषयी अधिक जाणून घेताना

Snovel Creations