DiscoverParivartan - (परिवर्तन)प्रेमातून प्रेमाकडे
प्रेमातून प्रेमाकडे

प्रेमातून प्रेमाकडे

Update: 2020-04-10
Share

Description

प्रेमातून प्रेमाकडे 


अरुणा ढेरे या मराठी मधील संवेदनशील लेखीका आहेत .


प्रेम मानवी भावनांचा सर्वोच्च बिंदू आहे . 


प्रेम व्यापक संकल्पना आहे .


स्त्री , पुरुष प्रेम 


ते देखील जगप्रसिद्ध स्त्री पुरुषांच्या प्रेमाचा अविष्कार अरुणा ढेरे यांच्या 


'प्रेमातून प्रेमाकडे'


या पुस्तकात बघायला मिळतो . या पुस्तकामधील 


'टागोर व व्हिक्टोरीया'


यांच्या प्रेमाचा शोध


परिवर्तन जळगाव निर्मित  अभिवाचना मधून घेतला आहे.




संकल्पना शंभु पाटील


लेखिका अरुणा ढेरे 


दिगदर्शिका मंजुषा भिडे 


तंत्र सहाय्य राहुल निंबाळकर 


निर्मिती प्रमुख ; मंगेश कुळकर्णी 


व संदीप केदार 




वाचन 


हर्षल पाटील , मानसी जोशी , 


श्रिया सरकार , आर्या शेंदूरणीकर , व अनिल पाटकर .





Comments 
00:00
00:00
x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

प्रेमातून प्रेमाकडे

प्रेमातून प्रेमाकडे

Shambhu Patil