माझ्या हिरव्या बागेत (In the greenery of my garden)
Description
माझ्या हिरव्या बागेत
पक्षी हे निसर्गाची सुंदर घटक आहेत. माझ्या बागेतही असेच छान छान पक्षी येतात, वेगवेगळ्या आकाराच्या, रंगांच्या या पक्ष्यांचे निरीक्षण करायला मला खूप मज्जा येते. चला तर मग, माझ्याबरोबर या पक्ष्यांच्या दुनियेत!!
बिंजपॉड्स ऍप वर ऐकत रहा अशाच छान छान कविता आणि गोष्टी. आणि आवडल्यास like आणि subscribe करायला विसरू नका! तसेच https://www.voicemantra या website ला अवश्य भेट द्या!
In the greenery of my garden:
Birds are a beautiful part of nature. I see beautiful birds in my garden too, and I enjoy observing the birds with different shapes and colors. So, come with me to this world of birds!!
Keep listening to wonderful poems and stories on Bingepods app. And don't forget to like and subscribe if you like! Also visit our website https://www.voicemantra.art













