हा एपिसोड प्रामुख्याने समाजकार्य करणाऱ्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींसाठी आहे.
Update: 2020-10-04
Description
करोना महामारी च्या या कालखंडामध्ये समाजकार्याचे व्यावसायिक शिक्षण घेत असताना क्षेत्र कार्य या प्रमुख अभ्यासासाठी नवीन शैक्षणिक सुधारणा सोबत विद्यार्थी हे राहत आहेत त्याच ठिकाणी त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी क्षेत्र कार्याचा हा नवीन उपक्रम आहे. याचा उपयोग इतर कोणत्याही समाजकार्य महाविद्यालयातील किंवा समकक्ष विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी केल्यास त्यांना निश्चितच फायदा होईल आणि त्यांचे शिक्षण निरंतर सुरु राहील.
Comments
In Channel