Khuspus with Omkar Jadhav | A Marathi Podcast on Uncomfortable topics

<p>Khuspus, the show that dares to tackle the uncomfortable topics that are often brushed under the rug. Our mission is to create a safe and supportive space where we can have open and honest conversations about mental health, addiction, trauma, and societal taboos. Each episode features a diverse range of guests, including experts, advocates, and individuals with lived experiences, who share their stories, insights, and perspectives on the topics.</p>

Hate तिरस्कार | Dr. Ulhas Luktuke | भावनेचा Crash Course S02E05 #MarathiPodcast #MentalHealth

Hate किंवा तिरस्कार करणे म्हणजे नेमकं काय? तिरस्काराची भावना कुठून येते? तिरस्कार आणि द्वेष यात काय फरक आहे? तिरस्काराचा स्वतः वर आणि इतरांवर काय परिणाम होतो? तिरस्कार वाटत असेल तर त्या भावनेशी deal कसं करायचं? या सगळ्यावर आपण डॉ. उल्हास लुकतुके (Sr. Psychiatrist) यांच्याशी चर्चा केली आहे. भावनेचा Crash course season 2 ही series नक्की बघा आणि आम्हाला तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. लोभ असावा. What exactly is hate or disdain? Where does the feeling of disdain come from? How is it different from hatred? What impact does it have on yourself and others? And if you're experiencing this emotion, how should you deal with it? We’ve explored all these questions in a deep discussion with Dr. Ulhas Luktuke (Sr. Psychiatrist)**. Don’t forget to check out this episode as part of our Crash Course on Emotions - Season 2 series, and share your thoughts with us! Cotton Cottage India चे collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी खालील link वर click करा! https://cottoncottageindia.com/ आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Dr. Ulhas Luktuke. Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam. Editor: Rohit landge. Edit Assistant: Sangramsingh Kadam Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar. Fashion Partner For The Host: Cotton Cottage. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

10-19
01:08:19

Helplessness हतबलता | Dr. Kaustubh Jog | भावनेचा Crash Course S02E04 #MarathiPodcast #MentalHealth

Helpless वाटणं म्हणजे काय? हतबलता केव्हा जाणवते? Helplessness आणि Hopelessness यात काय फरक आहे? काहीच करायची इच्छा नसणं म्हणजेच हतबलता आहे का? Depression, anxiety ह्या गोष्टी helplessness वर कश्या effect करतात? Helplessness चा productivity वर काय परिणाम होतो? हतबलतेवर उपाय काय आहे? या भावनेशी deal कसं करायचं? या सगळ्यावर आपल्याला डॉ. कौस्तुभ जोग (Psychiatrist) मार्गदर्शन करत आहेत. In this episode, Dr. Kaustubh Jog (Psychiatrist) explains the nuances of helplessness—what it feels like, how it differs from hopelessness, and its impact on mental health and productivity. We explore how depression and anxiety contribute to helplessness, and discuss practical solutions and coping strategies to regain control and move forward. Tune in to learn how to navigate this complex emotion and build resilience. Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Dr.Kaustubh Jog (Psychiatrist) Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Rohit landge. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar. Fashion Partner For The Host: Cotton Cottage. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

10-16
01:11:50

Jealousy & Insecurity असूया | Dr.Shirisha Sathe | भावनेचा Crash Course S02E03 | #MentalHealthAwareness

Jealousy आणि Insecurity म्हणजे काय? या भावना एकमेकांशी कश्या संबंधित आहेत? Jealousy आणि insecurity ही आपण कशी ओळखु शकतो ? याचे काही behavioral traits आहेत का? Jealousy आणि insecurity होण्यामागे तुलना हे एकमेव कारण आहे का? Social media मुळे Insecurity वाढते का? Insecurity ला बरेचदा प्रेमाचं कारण दिलं जातं ते योग्य किंवा अयोग्य आहे का? याचा आपल्या personal आणि professional आयुष्यावर कसा परिणाम होतो? Insecurity शी deal कसं करायचं? या सगळ्यावर आपण डॉ. शिरिषा साठे (Sr. Psychologist) यांच्याशी चर्चा केली आहे. In this episode, we explore the emotions of jealousy and insecurity, discussing their connection, behavioral traits, and how they manifest. Are comparison and social media driving factors behind insecurity? We delve into whether insecurity is often misattributed to love, its impact on both personal and professional life, and strategies for dealing with it. Insights from Dr. Shirisha Sathe, Sr. Psychologist, shed light on these complex emotions. Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Dr.Shirisha Sathe (Sr. Psychologist) Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Rohit landge. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar. Fashion Partner For The Host: Cotton Cottage. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts #AmukTamuk #marathipodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

10-15
01:17:32

Embarrassment लाज | Tanuja Babre | भावनेचा Crash Course Season 2 | #marathipodcast #emotions

भावनेच्या Crash course च्या या दुसऱ्या भागात Embarrassment म्हणजे नक्की काय ? लाज वाटणे स्वाभाविक भाव आहे का? Embarrassment कुठून येते? आपण Embarrass का होतो? Publicly embarrass होणं आणि स्वतः ला स्वतःची लाज वाटणं ह्यात काय फरक आहे? अजून काही प्रकार आहेत का ? Embarrassment कशी manage करायची? या सगळ्यावर आपण तनुजा बाबरे (Mental Health Expert) यांच्याशी चर्चा केली आहे. भावनेचा क्रॅश कोर्स नक्की पूर्ण बघा आणि आम्हाला subscribe करायला विसरू नका. In the second part of the Crash Course on Emotions, we explore what embarrassment is. Is feeling embarrassed a natural emotion? Where does embarrassment come from? Why do we feel ashamed? What’s the difference between being publicly embarrassed and feeling self-conscious? Are there other types of embarrassment? And most importantly, how can we manage it? We have discussed all these questions with Tanuja Babre (Mental Health Expert). Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Tanuja Babare (Mental Health Expert) Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam. Editor: Rohit landge. Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar. Fashion Partner For The Host: Cotton Cottage. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts #AmukTamuk #marathipodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

10-14
56:51

Single Parenting एकल पालकत्व | Dr. Shirisha Sathe & Dr. Bhooshan Shukla #marathipodcast #parenting

Single parent असणं किती challenging आहे? एकल पालकत्वाची कारणं बदलत आहेत का? शहरांकडे आणि गावांकडे काय पद्धतीने या पालकत्वाकडे पाहिलं जात? Single parenting च्या बाबतीत काय गैरसमज आहेत? Single Parents कडे समाज कश्या पद्धतीने बघतो? मुलं वाढवताना पालक म्हणून काय गोष्टी बघाव्या लागतात? एकल पालकत्वाचे मुलांवर काय परिणाम होतात? या सगळ्यावर आपण डॉ. शिरिषा साठे (Sr. Psychologist) आणि डॉ. भूषण शुक्ल (Adolescent and child psychiatrist) यांच्याशी चर्चा केली आहे.  How challenging is it to be a single parent? Are the reasons for single parenthood evolving with time? How does society in urban and rural settings perceive single parenting? What are the common misconceptions, and how does society view single parents? In this insightful conversation, we discuss these questions, including the impact of single parenthood on children, the unique responsibilities single parents face, and how to nurture children in a healthy environment.  Joining us for this discussion are Dr. Shirisha Sathe, Senior Psychologist, and Dr. Bhushan Shukla, Adolescent and Child Psychiatrist, who share their expertise on these important topics.  आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer:  व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.  चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..   Guests: Dr. Shirisha Sathe, Senior Psychologist, and Dr. Bhushan Shukla, Adolescent and Child Psychiatrist Host: Omkar Jadhav. Creative Producer: Shardul Kadam. Editor: Sangramsingh Kadam.  Edit Assistant: Rohit landge, Madhuwanti vaidya. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar, Mrunal Arve.  Fashion Partner For The Host: Cotton Cottage. Connect with us:  Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

11-16
56:19

भानामती हा मानसिक आजार आहे का? | Dr.Nandu Mulmule | EP 47 | #MarathiPodcast #करणी #अंधश्रद्धा

भानामती हा एक मानसिक आजार आहे का? अंगात येतं म्हणजे नक्की काय होतं? यामागची कारणं काय आहेत? जाणूनबुजून या गोष्टी केल्या जातात का? भानामती मागे कुठले आजार आहेत का? त्याची लक्षणं काय असतात? भानामतीचं प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त का दिसतं? भानामतीवर उपाय आहे का? या सगळ्यावर आपण डॉ. नंदू मुलमुले (Sr. Psychiatrist) यांच्याशी चर्चा केली आहे. In this episode, we explore the phenomenon of spirit possession, commonly known as “Bhanamati” in Indian culture, with insights from Dr. Nandu Mulmule (Sr. Psychiatrist). We discuss whether “Bhanamati” is a mental disorder or a cultural belief, what people experience when they claim to be "possessed," and the possible causes behind such events. Are these episodes intentionally created, or do they point to underlying psychological conditions? We also cover symptoms, and the prevalence of these experiences, especially among women, and explore treatment options. Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Dr.Nandu Mulmule (Sr. Psychiatrist) Host: Omkar Jadhav. Creative Producer: Shardul Kadam. Editor: Madhuwanti vaidya. Edit Assistant: Rohit landge, Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar. Fashion Partner For The Host: Cotton Cottage. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

11-15
01:07:37

कौटुंबिक हिंसा का खपवून घेतली जाते? | Dr. Shirisha Sathe & Adv. Archana More | Marathi Podcast

कौटुंबिक हिंसा कशाला म्हणायचं? हिंसेचं मूळ काय आहे? याचा मानसिक परिणाम काय होतो? हिंसेविरोधात सुरुवातीच्या काळात काय stand असला पाहिजे? मुलींच्या शिक्षणामुळे कौटुंबिक हिंसेचं प्रमाण कमी झालंय का? कौटुंबिक हिंसे-विरोधात कायदे आहेत, पण त्याचा परिणाम कितपत होतो? हिंसे-विरोधात काय पाऊल उचललं पाहिजे? कौटुंबिक हिंसेमध्ये पुरुष आणि स्त्री असा फरक केला जातो का? पुरुषांवर कश्या पद्धतीने कौटुंबिक हिंसा होते? समाज म्हणून आपणच कौटुंबिक हिंसा normalize करत आहोत का? या सगळ्यावर आपण डॉ. शिरिषा साठे (Sr. Psychologist) आणि Adv. अर्चना मोरे (विश्वस्त समाजवादी महिला सभा) यांच्या बरोबर खुसपुस केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. Domestic v*olence is a serious issue that affects individuals and families across societies. What exactly qualifies as domestic vi*lence? What are its root causes, and how does it affect the mental health of victims? In the early stages of a*use, what kind of stand should one take? Has the rise in female education helped reduce the incidence of domestic vi*lence? While laws exist to combat this issue, how effective are they in practice? What steps should one take against domestic vi*lence? Is there a gender bias, and how do men experience domestic v*olence? Are we, as a society, normalizing this behavior?  These are some of the important questions we discussed with Dr. Shirisha Sathe (Sr. Psychologist) and Adv. Archana More (Trustee of Samajwadi Mahila Sabha) in our conversation. आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Cotton Cottage India चे collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी खालील link वर click करा! https://cottoncottageindia.com/  Disclaimer:  व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.  चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..   Guests: Dr. Shirisha Sathe (Sr. Psychologist) and Adv. Archana More (Trustee of Samajwadi Mahila Sabha) Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam.  Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Rohit landge. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Sai Katkar.  Connect with us:  Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts #AmukTamuk #marathipodcasts  Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

09-24
01:35:31

घराबाहेर मुली सुरक्षित आहेत का? | Preeti Karmarkar & Niranjan Medhekar | Marathi Podcast #WomenSafety

घराबाहेर महिला safe आहेत का? महिलांवर किंवा मुलींवर अत्याचार का होतात? यामागची मानसिकता काय आहे? अत्याचाराची कारणं काय आहेत? अत्याचार करणाऱ्या विरोधात काय कारवैकेली जाते? त्याची सुटका होऊन त्याच्या मानसिकतेवर काम केलं जात का? शिक्षा होण्याचे प्रमाण किती आहे? या सगळ्याचे survivor वर होणारे परिणाम किती गंभीर आहेत? उपाय म्हणून आपण Individual किंवा सामाजिक level वर काय करू शकतो? अश्या घटनांशी आपण deal कसं करायचं? या सगळ्यावर आपण प्रीती करमरकर (Social Scientist & Gender Expert) आणि निरंजन मेढेकर(Writer, Podcaster) यांच्याशी चर्चा केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. In this episode, we address the critical questions about women's safety. Why do women and girls face these atrocities and the mentality behind such acts? We'll discuss the various causes of these crimes, what legal actions are taken against offenders, and whether efforts are made to rehabilitate their mindset. We'll also look into the conviction rates, the severe impact these incidents have on survivors, and how individuals and society can contribute to change. आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Cotton Cottage India चे collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी खालील link वर click करा! https://cottoncottageindia.com/ Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Preeti Karmarkar (Social Scientist & Gender Expert) आणि Niranjan Medhekar (Writer, Podcaster) Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam. Editor: Rohit landage. Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Sai Katkar. Host Fashion Partner: Cotton Cottage India Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Khuspus #AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

09-11
01:19:08

Child Abu*e लहान मुलांचे लैंगिक शोषण | Nandita Ambike & Shubhada Randive | Marathi Podcast

Child abuse कशाला म्हणायचं? शोषण आणि हिंसा कशाला म्हणायचं? लहान मुलांवर हिंसा का होते? त्यामागे काय मानसिकता असते? कोणाकडून ही हिंसा होते आणि या हिंसेचं कारण काय आहे? मुलं आणि मुली यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण किती गंभीर आहे? अत्याचाराविरुद्ध कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत? तरतुदी प्रमाणे शिक्षा होतात का? Child abuse होऊ नये यासाठी समाज म्हणून आणि individual level ला आपण काय केलं पाहिजे? या सगळ्यावर आपण नंदिता अंबिके (सामाजिक कार्यकर्त्या) आणि शुभदा रणदिवे (Founder मुस्कान Foundation ) यांच्याशी चर्चा केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. What exactly is child abuse? How do we define exploitation and violence against children? Why does violence against children occur, and what mindset drives it? Who are the perpetrators, and what are the underlying causes of such abuse? How serious is the issue of abuse against boys and girls, and what are the current statistics? In this discussion, we dive into the legal provisions against child abuse in India. Are the existing laws effective, and are offenders being punished according to these laws? Most importantly, as a society and at an individual level, what can we do to prevent child abuse? आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Cotton Cottage India चे collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी खालील link वर click करा! https://cottoncottageindia.com/ Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Nandita Ambike(Social Worker), Shubhada Randive(Founder, Muskan Foundation) Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Rohit landage. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Sai Katkar. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

09-08
01:12:30

लहान मुलांना वाढवायचं कसं? | Khuspus with Omkar | Dr.Shruti Panse & Amruta kawankar | EP 37

लहान मुलांची वाढ कशी होते? मुलांशी कसं वागायचं? त्यांच्या वाईट सवयी कश्या deal करायच्या? त्यांना शिक्षा करावी का नाही? लहानपणापासून इंग्रजी भाषा शिकवायची की मराठी? मुलांना कश्या पद्धतीने शिकवलं पाहिजे? त्यांचा मेंदू कसा develop होतो? भविष्यात त्यांना योग्य दिशा द्यायची असेल तर काय करायला लागेल? या सगळ्यावर आपण डॉ. श्रुती पानसे (PhD in Brain Development, Consultant, लेखिका) आणि अमृता कावणकर (Co-founder, Director Chikupiku.com) यांच्याशी खुसपुस केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. In this insightful discussion, we explore the journey of a child's growth and development. This conversation covers everything from understanding how children grow and how to interact with them, to dealing with bad habits. Should children be punished? Is it better to teach them English or Marathi from an early age? How does their brain develop, and what can parents do to guide them in the right direction for the future? Join us as Dr. Shruti Panse (Consultant, Author) and Amruta Kawanekar (Co-founder, and Director of Chikupiku.com) share their expert insights on these important topics. चिकू पिकू ला भेट देण्यासाठी खालील लिंक वर click करा https://chikupiku.com/ आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Dr. Shruti Panse (Consultant, Author) & Amruta Kawanekar (Co-founder, Director of Chikupiku.com) Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Rohit landage Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Khuspus #AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

08-16
01:19:44

Anxiety वर उपाय काय? Part 2 | Khuspus with Omkar EP 36 | Dr.Shirisha Sathe | Marathi Podcast

Anxiety वर solution काय आहे? Anxiety स्वभावाचा भाग असू शकते का? Panic attack किंवा anxiety attack येणं म्हणजे नक्की काय होतं? Anxiety चा वापर motivation म्हणून करता येऊ शकतो का? Anxiety च्या या दुसऱ्या भागात आपण anxiety शी deal कसं करायचं यावर डॉ. शिरिषा साठे (Sr. Psychologist) यांच्याबरोबर चर्चा केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. What are the solutions for anxiety? Which techniques should be followed to manage it? Can anxiety be a part of one's personality? What exactly happens during a panic attack or anxiety attack? Can anxiety be used as a form of motivation? In this second part on anxiety, we discuss how to deal with it with Dr. Shirisha Sathe, Senior Psychologist. आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Dr.Shirisha Sathe (Sr.Psychologist) Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam. Editor: Rohit landage. Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

08-02
58:01

Anxiety कशाला म्हणायचं? Part 1| Khuspus with Omkar EP 35 | Dr.Shirisha Sathe | Marathi Podcast #Anxiety

Anxiety कशाला म्हणायचं? Anxiety ची कारणं काय आहेत? कुठल्या गोष्टींमुळे anxiety वाढते? पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये anxiety वेगळी असते का? स्त्रियांमध्ये anxiety किंवा depression च प्रमाण जास्त असतं का? Anxiety शी संबंधित सगळ्या प्रश्ननांवर आपण या पहिल्या भागात डॉ.शिरिषा साठे(Sr.Psychologist) यांच्याशी खुसपुस केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. What is anxiety? What are the causes of anxiety? What factors increase anxiety? What are the effects of anxiety? Is anxiety different in men and women? Is the rate of anxiety or depression higher in women? This first part discusses anxiety-related questions with Dr. Shireesha Sathe(Sr. Psychologist). आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Dr.Shirisha Sathe (Sr.Psychologist) Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam. Editor: Rohit landage. Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Khuspus #AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

07-31
56:58

Eating disorders खाण्याचे आजार |Khuspus with Omkar|Dr.Bhooshan Shukla & Amita Gadre|Marathi Podcast

Eating Disorders म्हणजे काय? खाण्याच्या आजाराची लक्षणं काय आहेत? कुठल्या प्रकारचे आजार यामध्ये आढळतात? याबद्दल चे misconceptions काय आहेत? कुठल्या वयोगटात eating disorders चा धोका जास्त आहे? यावर उपाय काय करू शकतो? कुठल्या stage ला डॉक्टरांकडे जाणं अपेक्षित आहे? Calorie counting महत्वाचं आहे का? Social media वरचं diet follow करणं योग्य आहे का? पालकांनी मुलांच्या diet साठी काय केलं पाहिजे? या आजारावर काय उपाय असू शकतात या सगळ्यावर आपण डॉ.भूषण शुक्ल (Adolescent and child psychiatrist) आणि अमिता गद्रे (Clinical Nutritionist) यांच्याशी चर्चा केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. What are eating disorders? What are the symptoms of these disorders? What types of disorders fall under this category? What are the common misconceptions about eating disorders? Which age groups are most at risk? How can we address and treat these disorders? When is it necessary to consult a doctor? Is calorie counting important? Is it appropriate to follow diets found on social media? What should parents do to ensure their children's diet is healthy? What are the possible treatments for these disorders? In this discussion, we discuss these questions with Dr. Bhooshan Shukla (Adolescent and Child Psychiatrist) and Amita Gadre (Clinical Nutritionist). आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com  Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Dr. Bhushan Shukla (Adolescent & Child Psychiatrist) & Amita Gadre (Clinical Nutritionist). Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam. Editor: Rohit landage. Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk  Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/  Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcast   Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

07-13
01:21:40

Loneliness एकटेपणा |Khuspus with Omkar |Vijay Mahale & Dr.Archana Mohare |Marathi Podcast #Loneliness

आपण खूप सहजपणे एकटेपणा वर बोलत असतो, कविता करतो-वाचतो, memes share करतो पण एकाकीपणा कडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. २०२३ वर्षात WHO ने loneliness हा public health problems म्हणून जाहीर केला आहे. एकटेपणा किंवा एकाकीपणा म्हणजे नेमकं काय? एकटेपणाची कारणं काय असू शकतात? त्याचा Physiological परिणाम होतो का? या सगळ्यात Social Media contributing factor आहे का? पैसे आणि एकाकीपणा हे काय गणित आहे? एकटेपणाच्या काही personality traits आहेत का? आणि यावर आपण काय करू शकतो? या सगळ्यावर आपण डॉ. अर्चना मोहरे (Psychiatrist) आणि विजय महाले (Psychologist) यांच्या बरोबर खुसपुस केली आहे. We often casually talk about loneliness, write and read poems on it, and share memes, but addressing loneliness with the same seriousness is equally important. In 2023, WHO declared loneliness a public health problem. But what exactly is loneliness or social isolation? What are the causes of loneliness? Does it have physiological impacts? Is social media a contributing factor? How do money and loneliness correlate? Are there specific personality traits associated with loneliness? And what can we do about it? We had an insightful discussion with Dr. Archana Mohare (Psychiatrist) and Vijay Mahale (Psychologist). आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guests: Dr. Archana Mohare (Psychiatrist) and Vijay Mahale (Psychologist).          Host: Omkar Jadhav.                                                                                      Creative producer: Shardul Kadam.                                                                            Editor: Rohit landage.                                                                                            Edit Assistant: Sangramsingh Kadam.                                                           Content Head: Sohan Mane.                                                                              Social Media Manager: Sonali Gokhale.                                                              Legal Advisor: Savani Vaze. Connect with us:                                                                                                Twitter: https://twitter.com/amuk_tamuk                                                              Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/                                          Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

06-22
01:17:02

Transgender म्हणजे काय? | Khuspus with Omkar | Piyush Dalvi & Yashashree Kulkarni | Marathi Podcast

आजच्या एपिसोड चा उद्देश Transgender community समजून घेण्याचा आहे. Transgender म्हणजे काय? Transmen किंवा Transwomen यांना कुठल्या शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरं जावं लागतं? Transformation ची process काय असते? Sexual orientation आणि Gender Identity म्हणजे काय? Male किंवा Female हि identity निवडता येते का? हिजडा community आणि transgender community यामध्ये फरक काय आहे? Community बाबतचे myths काय आहेत? Transgender व्यक्ती ला नोकरी मिळते का? लग्ना-बाबत काय approach असू शकतो? Trans व्यक्तींचा संघर्ष आणि समाजाचा त्यांच्या प्रति दृष्टिकोन याबद्दल जाणून घेऊया! हा संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण विषय आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजावा यासाठी आपल्याबरोबर आहेत पियुष दळवी (Transman) आणि यशश्री कुलकर्णी (Transwoman). In today's episode, we aim to understand the Trans community. What does transgender mean? What physical and mental changes do Transmen and Transwomen go through? What is the process of transformation? What are sexual orientation and gender identity? Can one choose to identify as male or female? What is the difference between the Hijra community and the transgender community? What myths exist about the community? Do transgender individuals get jobs? What could be the approach towards marriage? Let’s explore the struggles of transgender individuals and society's perspective towards them. To help us understand this sensitive and important topic better, we have with us Piyush Dalvi (Transman) and Yashashri Kulkarni (Transwoman). #AmukTamuk #Khuspus #pridemonth #LGBTQIA #MarathiPodcast आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Piyush Dalvi (Transman) & Yahashri Kulkarni (Transwoman). Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam.                                Editor: Sangramsingh Kadam.                                                                                  Edit Assistant: Rohit landage.                                                                                  Content Head: Sohan Mane.                                                                              Social Media Manager: Sonali Gokhale.                                                                Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts  #AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

06-13
01:26:42

पालकांचे पालकत्व | Khuspus with Omkar |Dr.Shirisha Sathe & Anushri Thakar | Marathi Podcast

आपली हल्ली तक्रार असते आई-वडील ऐकत नाहीत, काही सांगायला गेलो तर समजून घेत नाहीत. सतत एक पालकत्वाचा धाक असतो!आपल्या पालकांशी कसं जमवून घ्यायचं? आपली जबाबदारी आणि freedom ह्याचा balance कसा करता येईल? बदलत्या काळानुसार आणि बदलत्या वयानुसार आपल्यातले आणि पालकांमधले हेवे-दावे कसे सोडवायचे यावर आपण डॉ. शिरिषा साठे (Sr.Psychologist) आणि अनुश्री ठकार (Psychologist) यांच्याबरोबर खुसपुस केली आहे.  आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..   Guests: Dr.Shirisha Sathe (Sr.Psychologist) & Anushri Thakar (Psychologist).Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Sangramsingh Kadam.Edit Assistant: Mohit Ubhe.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

05-21
01:33:19

कॅन्सर आणि मानसिकता | Khuspus with Omkar |Dr. C.B. Koppiker & Dr.Girish Lad| Marathi Podcast

Cancer म्हंटल की धडकी भरते पण cancer म्हणजे नक्की काय? कॅन्सर बरा होऊ शकतो का? विशेषतः Breast कॅन्सर prevent करता येतो का? Breast कॅन्सर मध्ये breast surgery करावी लागते का? chemotherapy चे काय side effect  होतात? कॅन्सर पेशंट ची मानसिकता कशी असते? कुठल्या कुठल्या मानसिक तणावातून जावं लागतं? आणि यावर काय उपाय करता येऊ शकतो या सगळ्यावर आपण डॉ. चैतन्यानंद कोप्पीकर (Oncosurgeon) आणि डॉ. गिरीश लाड (Psycho-oncologist) यांच्याशी चर्चा केली आहे.   Admissions open for Post Graduate Diploma in Psycho-Oncology. A course offered by the Texas School of Mental Health in association with IIT Hyderabad. To Apply www.tsmhfs.com आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..   Guests: Dr. CB Koppiker(Oncosurgeon) & Dr.Girish Lad(Psycho-oncologist).Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Sangramsingh Kadam.Edit Assistant: Mohit Ubhe.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

05-14
01:26:29

मुलांना शिस्त कशी लावायची ?| Khuspus with Omkar | Hema Honwad | Marathi Podcast #Discipline

आपल्या मुलांना शिस्त कशी लावायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, शिस्त म्हंटल की डोळ्यासमोर ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम! एवढंच चित्र उभं राहत. मग शिस्त म्हणजे फक्त पट्टी का? शिस्त नाही लावली तर आपली मुलं बेजवाबदार होणार का? मुलांना शिस्त लावण्यासाठी आपण कसं बदललं पाहिजे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हेमा होनवाड (Teacher, Educationist) बाईंनी खुसपूस च्या या एपिसोड मध्ये दिली आहेत!  आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..   Guests: Hema Honwad (Teacher, Educationist)Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Mohit Ubhe.Edit Assistant: Shrutika Mulay.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

04-20
01:24:31

P*rn Addiction | Khuspus with Omkar | Sonali Kale & Niranjan Medhekar | Marathi Podcast #AmukTamuk

P*rn बघणं योग्य आहे का?  P*rn addiction कशाला म्हणायचं? Addiction चं प्रमाण सगळ्या age groups मध्ये धोक्याच्या पातळीवर वाढलंय की त्याचं आजारात रूपांतर होतंय?  ह्याचा behaviour आणि relationships वर काय परिणाम होतो? यातून बाहेर कसं पडायचं? सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोनाली काळे(Psychologist) आणि निरंजन मेढेकर(Writer, Podcaster) यांनी दिली आहेत.  Guests: Sonali Kale (Psychologist) & Niranjan Medhekar (Writer, Podcaster).Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Mohit Ubhe.Edit Assistant: Shrutika Mulay.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

04-07
49:25

D*ug Addiction | Khuspus with Omkar | Anuradha Karkare & Omkar Kulkarni | Marathi Podcast #AmukTamuk

लोकं d*ugs कडे का वळतात? D*ugs केल्याने नक्की काय मिळतं? D*ugs addiction चा seriousness कमी आहे का? ह्याचा मानसिक, शारीरिक परिणाम काय होतो? De-addiction आणि rehab ची process काय असते? या विषयी खुसपूस करायला आपल्या बरोबर आहेत अनुराधा करकरे (Counsellor) आणि ओंकार कुलकर्णी (Recovering addict). Guests: Anuradha Karkare (Counsellor) & Omkar Kulkarni (Recovering Addict)Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor:  Shrutika Mulay.Edit Assistant: Mohit Ubhe.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savni Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

04-03
01:09:29

Recommend Channels