DiscoverThe Natak Podcast by रंगभूमी.com@NatakVedaMarathiMaanus सोबत नाटकांच्या गप्पा
@NatakVedaMarathiMaanus सोबत नाटकांच्या गप्पा

@NatakVedaMarathiMaanus सोबत नाटकांच्या गप्पा

Update: 2024-10-21
Share

Description

नमस्कार मंडळी!
रंगभूमी.com Podcast आम्ही थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा तुमच्या भेटीसाठी घेऊन आलो आहोत. आम्हाला हे सांगायला खूप आनंद होत आहे की रंगभूमी.com च्या कुटुंबात बरेच रंगकर्मी आमच्याशी जोडले जात आहेत. त्यापैकी एक महत्वाचं नाव म्हणजे सौरभ तळपदे. तुम्ही त्याला ‘नाटक वेडा मराठी माणूस’(NatakVedaMarathiMaanus)! या नावाने इन्स्टाग्राम वर ओळखत असाल. आम्ही जवळपास सगळ्याच नाटकांना एकत्र जात असतो. त्यामुळे, नाटकांबद्दलच्या अनेक गप्पाही वारंवार रंगत असतात. याच गप्पा तुमच्या भेटीला आणायचा हा घाट घातला आहे. जेणेकरून नाटकांवर चर्चासत्र रंगातील आणि नाटकांचा अभ्यासपूर्ण विचार होईल. या सर्व सिरीजचा पोटभर आनंद घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा!



Show Notes:





Hosts: Gayatri Deorukhkar and Saurabh Talpade (NatakVedaMarathiMaanus)


Producer: Preshit Deorukhkar




तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.

Comments 
00:00
00:00
x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

@NatakVedaMarathiMaanus सोबत नाटकांच्या गप्पा

@NatakVedaMarathiMaanus सोबत नाटकांच्या गप्पा

iXyr Media