बहुगुणी रंगकर्मी अभिजीत झुंजारराव यांच्याशी गप्पा
Update: 2020-06-02
Description
अभिनेता ते दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमधून आपल्या सतत भेटीस येणारे, नाटक, एकांकिका गाजवून आता थेट सिनेमापर्यंत मुसंडी मारणारे अभिनय, कल्याण संस्थेचे प्रख्यात रंगकर्मी श्री. अभिजीत झुंजारराव यांच्याशी मारलेल्या गप्पा.
- अभिजीत झुंजारराव
- अभिनय, कल्याण - Facebook Page
- अभिनय, कल्याण - YouTube Channel
- प्रयोग मालाड - लेखक एक नाट्यछटा अनेक (LENA) स्पर्धा
- घटोत्कचः वेधक नाटकाची विवादास्पदता (महाराष्ट्र टाईम्स)
- महाभारतातील उपेक्षितांची गोष्ट – ‘घटोत्कच’ (सामना)
Hosted by: Gayatri Tanksali-Deorukhkar
Produced by: Preshit Deorukhkar
तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
Comments
In Channel











