172 दुसरे लग्न कसे सिद्ध होते व अशा दुसऱ्या पत्नीचे कायदेशीर हक्क #Re-marriage #Second-marriage
Description
दुसरे लग्न झाले आहे हे कसे ओळखावे त्याकरता काय दस्ताऐवज प्रमाण मानले जातात तसंच कोणत्याही झालेल्या दुसऱ्या लग्नातील बाईला भले तिचे हे दुसरे लग्न कायदेशीर असो वा बेकायदेशीर तिचे नक्की अधिकार काय याबाबत मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये लायन ॲड अरूण देशमुख आपणास करतात. लायन ॲड अरूण देशमुख हे सुद्धा कायदा आणि क्रीडा या विषयावर सुमारे 32 पुस्तके यांचे लेखक असून ते दादर मुंबई महाराष्ट्र अगदी भारतात नोटरी पब्लिक म्हणून सुप्रसिद्ध आहेत. Which are the documents consider as acceptable for pointing out one person to have remarried or have married second time are given in this video. Also in regards of such marriage what are the rights of the wife who have married second time with a person whether legally or illegally are also given in this video by Lion advocate Arun Deshmukh. Lion adv. Arun Deshmukh who has written 32 books on law and sports is also a popular notary public in Dadar West in Mumbai city of Maharashtra India