Untold 109 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 103 व्या पुण्यतिथीनिमित्त डाॅ. दि. मे. साठे यांची मुलाखत
Update: 2023-08-09
Description
*लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 103 व्या पुण्यतिथीनिमित्त टिळक भक्त डाॅ. दि. मे. साठे यांची मुलाखत घेतली आहे लायन एड अरुण देशमुख यांनी*.
*केसरी वृत्तपत्रात - इंग्रजांचे डोके ठिकाणावर आहे का ? असा मथळा असलेला अग्रलेख लिहील्याने थेट मंडालेला (ब्रम्हदेश/ म्यानमार) लोकमान्यांना ६ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा झाला होती. म॔डाले येथे डाॅ साठे यांनी जाऊन लोकमान्यांचे मंडालेला पाठपुरावा करत योग्य असे मान स्थळ ऊभारायला लावले.*
*लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त या आठवणींचा खास ऊहापोह.*.
Comments
In Channel