S2.E8 - फ्रॉड अणि फसवणूक... रिश्ता वही, सोच नई
Update: 2022-03-06
Description
जमाना बदल गया, लोग बदल गए, नव्या तंत्रज्ञानाबरोबर, नव्या प्रकारच्या चोऱ्यामाऱ्या सुद्धा सुरु झाल्या. पूर्वी घरफोडी व्हायची तशी सध्या क्रिप्टो चोरी होऊ शकते. म्हणजे चोर सुद्धा वर्क फ्रॉम होम करू शकतात. अशाच प्रकारच्या काही नव्या जुन्या फ्रॉड आणि फसवणुकींबद्दलची चर्चा करत करत आज आम्ही ऍमेझॉन कुपन्स पासून ते बँक ऑफ इंग्लंड आणि बिट कॉईन करत करत आपल्या स्वदेश NSE पर्यंत पोचलो. तुम्हाला या बद्दल काय वाटतं? तुमच्या माहितीत असले काही किस्से असले तर तेही जरूर सांगा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
In Channel