तीन गोष्टी पॉडकास्ट : संचार साथी ॲपवरून वादंग, प्रायव्हसीबद्दल काय चिंता?
Update: 2025-12-02
Description
आजच्या तीन गोष्टी
1. 'संचार साथी' ॲप वरून सरकारचं घूमजाव, प्रायव्हसीबद्दल काय चिंता आहे?
2. निवडणुकांचा वाद सुरूच, काही ठिकाणी मतदान पण सर्वच निकालांची तारीख गेली पुढे
3. तुरुंगाबाहेर निदर्शनांनंतर इम्रान खान यांच्या बहिणीने घेतली तुरुंगात भेट
Comments
In Channel



