सैन्यभरतीविरोधात देशात जाळपोळ, हिंसा आणि रास्ता रोको का होतायत? BBC News Marathi
Update: 2022-06-15
Description
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. सैन्यभरतीविरोधात देशात जाळपोळ, हिंसा आणि रास्ता रोको का होतायत?
2. शरद पवारांनी पुन्हा नाकारलं राष्ट्रपतिपद, विरोधी पक्ष देणार एक उमेदवार
3. महाराष्ट्रात कोरोनाच्या आकड्यांत झपाट्यानं वाढ
Comments
In Channel