तुम्हाला मिलेनियर MINDSET चा व्यक्ती बनायच आहे का?
Update: 2021-05-15
Description
आपला पैसा हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी महत्त्वाचा आहे ते म्हणजे आपलं MINDSET. आपण कशा पद्धतीने आपला पैसा मॅनेज करू शकतो आणि आपलं एक नवीन रिलेशनशिप आपल्या पैशासोबत निर्माण करू शकतो यासाठी हा Podcast नक्की ऐका आणि मला नक्की प्रतिक्रिया द्या.
Comments
In Channel




