निश्चित ध्येय कसं ठरवायचं? यासाठी अजूनही तुम्ही Confused आहात का? मग हा Podcast नक्की शेवटपर्यंत ऐका
Update: 2021-06-12
Description
आपल्याला आयुष्यात करायचं काय ? हे आपल्याला नक्की नसल्यामुळे आपण Confused होत राहतो, आणि त्यामुळे आपल्या Actoins सुद्धा त्या Confusion मधूनच येत असतात त्यामुळे निश्चित ध्येय कसं ठरवायचं यासाठी आपण हा Podcast नक्की ऐका.
Comments
In Channel




