श्री हरिविजय ग्रंथ अध्याय पाचवा.
Update: 2020-04-18
Description
भगवान श्रीकृष्णाचे चरित्र असलेल्या कवी श्रीधर यांनी लिहिलेल्या श्री हरिविजय या ग्रंथातील हा पाचवा अध्याय आहे. भगवान श्रीकृष्ण यांनी ज्या बाल लीला दाखविल्या आणि कंसाच्या सैन्यातील राक्षसांना यंमसदनास पाठविले,त्याचे वर्णन या अध्यायात आहे. श्री हरिविजय ग्रंथांतील सर्व अध्याय याचप्रकारे आपल्या सर्वांच्या सेवेत रोज एक याप्रमाणे येतील.
Comments
In Channel