10 Actionable Measures To Control Anger I रागावर कसा Control मिळवाल !
Update: 2024-08-29
Description
10 Actionable Measures To Control Anger I रागावर कसा Control मिळवाल ! #marathipodcast
राग ही फार महत्त्वाची आणि मूळ भावना आहे.
रागापासून कुणाचीही सुटका नाही . आपल्याला रागाशी रोज Deal करावं लागतं.
खरतर राग Control करावा लागतो नाहीतर जगणं मुश्किल होऊन जाईल.
Stoicism..... म्हणजे रोजच्या जगण्यातला शहाणपणा आणि ह्या शहाणपणात
Seneca ह्या जगट्विख्यात Stoic Philosopher ने रागावर कंट्रोल मिळवण्यासाठी
"अमलात आणता येण्यासारखे " असे 10 नियम सांगितले आहेत
हयापैकी बरेचसे नियम मी अमलात आणू शकलो, राग कंट्रोल करू शकलो ..... तुम्हीही ते करू शकाल..... मला 100% खात्री आहे.
Comments
In Channel