Atomic Habits - आपल्या सवयींना आपण Attractive कसं बनवू शकतो, ते पाहूया
Update: 2024-03-02
Description
सवयींना Attractive बनवूया .... हे तुम्हाला वाचायला एखाद वेळेस विचित्र वाटेल पण ते फार गरजेचं आहे कारण चांगल्या सवयी आपलं आयुष्य बदलू शकतात . अशा सवयी लागण्यासाठी, त्यांना Attractive बनवावाच लागेल. हा एपिसोड ते तुम्हाला पटवून देईल ...... माझी खात्री आहे
Subscribe - https://youtube.com/@jarachukiche
मराठी पॉडकास्ट - जरा चुकीचे जरा बरोबर
https://www.instagram.com/jarachukiche_jarabarobar
Comments
In Channel