Discoverजरा चुकीचे जरा बरोबर!आजच्या मुलांना बोलावसं का नाही वाटत ? #marathipodcast
आजच्या मुलांना बोलावसं का नाही वाटत ? #marathipodcast

आजच्या मुलांना बोलावसं का नाही वाटत ? #marathipodcast

Update: 2024-08-16
Share

Description

आज Parenting..... हा सर्वात Challenging Job आहे आणि

आई-वडिलांचा Performance हा आपल्या मुलांना Direct Impact करणार आहे.

आज मुलांची बोलायची गरज चॅटिंग मूळे संपत चाललीय का ?........ हे आई-वडीलांनाही कळत नाहीये, कारण मुलांचं त्यांच्याबरोबर बोलणच हळू हळू बंद होत चाललय

मुलं बोलली नाहीत तर त्यांची भाषा Develope होणार नाही , त्यांना बाहेरच्या जगाशी संवाद साधता येणार नाही आणि हे होणं प्रचंड धोकादायक आहे.

आज मुलांना बोलतं करणं हे खूपच महत्त्वाचं झालं आहे.

Comments 
In Channel
loading
00:00
00:00
x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

आजच्या मुलांना बोलावसं का नाही वाटत ? #marathipodcast

आजच्या मुलांना बोलावसं का नाही वाटत ? #marathipodcast

shailesh Jawadekar