Atomic Habits - आपल्या सवयींना Easy, सोप्पं बनवूया !
Update: 2024-03-13
Description
सवयी खरोखरच आयुष्य बदलू शकतात हे मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय. आयुष्यातले छोटे छोटे बदल, तुम्हाला प्रचंड यशस्वी बनवू शकतात. हे बदल करणं सोप्पं आहे. हा एपिसोड ऐकून ते बदल तुम्ही करा ......... सवयींना सोप्पं बनवा.
Comments
In Channel