Exclusive Interview of Prof. Shivraj Motegaonkar
Update: 2023-05-01
Description
प्रा मोटेगावकर सर. लातूर मधील आरसीसी पॅटर्नचे जनक. खेडेगावातल्या एका भूमिपुत्र शेतकऱ्याचा मुलगा ते महाराष्ट्रात नावजलेला RCC चा ब्रँड उभा करताना आयुष्यात आलेल्या अडचणी, खाचखळगे यांचा सामना सरांनी कसा केला? हजारो डॉक्टर्स आणि इंजिनियर घडविण्यामागच्या सरांच्या यशाचे सूत्र काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे ही मुलाखत!
Comments
In Channel






















