प्रा. शिवराज मोटेगावकर सरांनी विद्यार्थ्यांना जागृतीपर समुपदेशन केले. Powered by RCC
Update: 2023-01-26
Description
संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे R N मोटेगावकर स्कूल आणि रेणुका पब्लिक स्कूल येथे अगदी उत्साहात पार पडला. दरवर्षीवेळी विद्यार्यांल सोबतच शिक्षकांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. R N मोटेगावकर स्कूल आणि रेणुका पब्लिक स्कूल दोन्ही ठिकाणी अण्णांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर प्रा. शिवराज मोटेगावकर सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजच्या युगात लहान मुले जास्त प्रमाणात मोबाईलच्या आहारी जात आहेत. मुलांची ही सवय कमी व्हावी यासाठी प्रा. शिवराज मोटेगावकर सरांनी विद्यार्थ्यांना जागृतीपर समुपदेशन केले.
Comments
In Channel






















