विद्यार्थ्यांचं Foundation पक्कं करण्याची सुवर्णसंधी आहे.
Update: 2023-03-18
Description
RCC Foundation ही विद्यार्थ्यांचं Foundation पक्कं करण्याची सुवर्णसंधी आहे.
Foundation Course मध्ये ६ वी ते १० वी मधील विद्यार्थ्याची प्रत्येक
विषयाची कसून तयारी करून घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांची ११ वी, १२
वी ची भीती निघून जाते तसेच त्यांना NEET, JEE Crack
करण्यासाठीचा आत्मविश्वास ही वाढतो. त्यामुळे पालकांनो तुम्हाला तुमच्या
पाल्याचं डॉक्टर/इंजिनिअर बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर RCC
Foundation मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा.
Comments
In Channel






















