Overthinking कसं थांबवाल ? How To Control Overthinking ?
Update: 2024-11-02
Description
आपल्या डोक्यात सतत काहीतरी विचार चालू असतात.
हे, झालं तर, काय होईल? ते, झालं तर काय होईल?
मी तेव्हा असं करायला नको होतं ! माझी चुकच झाली ....
हे Overthinking आपल्याला इतकं Busy ठेवतं की प्रत्यक्ष आपल्या हातून काही कृतीच होत नाही .
हा एपिसोड तुम्हाला Overthinking तुम्ही कसं थांबवू शकता किंवा पुष्कळ प्रमाणात control कसं करू शकता ... हे तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न आहे आणि ह्यासाठी मी आधार घेतला आहे Stoicism मध्ये सांगितलेल्या नियमांचा .
Comments
In Channel