सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरीत ग्रॅच्युइटी कधी मिळते? त्यासाठी काय अटी असतात?
Update: 2025-07-05
Description
Payment of Gratuity Act 1972 नुसार ही रक्कम दिली जाते. यानुसार कर्मचाऱ्याने नोकरीची ठराविक वर्षं आणि अटी पूर्ण केल्या असतील, तर या व्यक्तीला ग्रॅच्युइटी देणं कंपन्यांसाठी बंधनकारक आहे. तुम्ही ग्रॅच्युइटीसाठी पात्र आहात की नाही हे कसं कळतं?
रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले
Comments
In Channel



