सोपी गोष्ट पॉडकास्ट : शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर चर्चेत आलेल्या अँटी एजिंग ट्रीटमेंट कशा होतात?
Update: 2025-07-05
Description
वय वाढतं तसं शरीरात काही बदल होणारच हे सगळ्यांनाच माहिती असतं... चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, त्वचा काहीशी शिथील होते...
पण ही प्रक्रिया मंदावण्यासाठी आता कॉस्मेटिक सर्जरी, अँटी एजिंग ट्रीटमेंट यांचे पर्याय आलेयत.
खरंच ही औषधं त्वचेचं वय वाढणं थांबवतात का... ही औषधं वापरणं सुरक्षित आहे का...आणि यातले धोके काय आहेत... समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : अमृता दुर्वे
निवेदन : सिद्धनाथ गानू
एडिटिंग : निलेश भोसले
Comments
In Channel



