सोपी गोष्ट पॉडकास्ट : शुभांशु शुक्ला अंतराळात राहून कोणते प्रयोग करणार आहेत?
Update: 2025-07-05
Description
Axiom 4 मोहिमेअंतर्गत शुभांशु स्पेस स्टेशनमध्ये ISRO साठी सात प्रयोग करत आहेत. भारतातील वेगवेगळ्या संस्थांच्या प्रयोगशाळांनी हे प्रयोग डिझाईन केले आहेत. शुभांशु अंतराळात जातानाच या प्रयोगांसाठी आवश्यक सामुग्री सोबत घेऊन गेले आहेत.अंतराळात गुरुत्वाकर्षण जवळपास नसतंच. त्यालाच मायक्रोग्रॅव्हिटी म्हणतात. अशा वातावरणात राहण्याचा मानवी शरीरावर होणारा परिणाम शुभांशु तपासत आहेत.
रिपोर्ट - जान्हवी मुळे
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर
Comments
In Channel



